SAIIT सोलापूर भरती २०२०
SAIIT And Medical Academy Solapur Bharti 2020
SAIIT And Medical Academy Solapur Bharti 2020 : शांताआई एज्युकेश्नल इंस्टिट्युशन संचालित अॅण्ड मेडीकॅल अकॅदेम्य सोलापूर येथे विपणन कार्यकारी, को ऑर्डीनेटर, कॅम्पस प्रभारी, दूरध्वनी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – विपणन कार्यकारी, को-ऑर्डीनेटर, कॅम्पस प्रभारी, दूरध्वनी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ई-मेल – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – नक्षत्र बिल्डिंग पहिला मजला, प्लॉट नं. ३५, टाकळीकर मंगल कार्यालायजवळ, जुळे सोलापूर.
- मुलाखतीची तारीख – १५ मार्च २०२० (सकाळी १० ते दुपारी ३) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For SAIIT Solapur Recruitment 2020 |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.