Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

साई सर्व्हिसेस बुलढाणा भरती २०२०

Sai Services Vacancy 2020

साई सर्व्हिसेस, बुलढाणा येथे मार्केटिंग सेल्स ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मार्केटिंग सेल्स ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा व उमेदवाराकडे स्वतःची २ व्हीलर असणे आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा, वाशीम व अकोला
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २१ डिसेंबर २०१९ (सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – बुलढाणा जिमखाना क्लब, जयस्तंभ चौक, हिरोळे पेट्रोल पंपाच्या बाजूला, बुलढाणा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड