सहकार विद्या मंदिर बुलढाणा भरती २०२०

Sahakar Vidya Mandir Buldhana Bharti 2020


Sahakar Vidya Mandir Buldhana Bharti 2020 : सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे PRT, TGT, PGT, PET, वॉर्डन पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ मार्च, १ आणि ६ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावPRT, TGT, PGT, PET, वॉर्डन
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –  बुलढाणा, नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल – sahakarvidyamandir21@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ता
    •  बुलढाणा उर्बन कोओपरेटिव क्रेडीट  सोसायटी, ब्रँच ऑफिस,लोकमान्य बापुजी अन्ने मार्ग, जैन मंदिर जवळ, रामदासपेठ ,नागपूर. (२२ मार्च २०२०)
    • सहकार विद्या मंदिर,विद्या नगरी,चिखली रोड ,बुलढाणा. (१ & ६ एप्रिल २०२०)
  • मुलाखतीची तारीख – २२ मार्च, १ आणि ६ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sahakar Vidya Mandir Buldhana Bharti 2020
PDF जाहिरात :http://bit.ly/2xtDjyK
अधिकृत वेबसाईट : http://sahakarvidyamandir.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



1 Comment
  1. Sunil H Nagarale says

    शिपाई

Leave A Reply

Your email address will not be published.