साधू वासवानी नर्सिंग कॉलेज भरती २०१९

Sadhu Vaswani Nursing College Recruitment 2019

साधू वासवानी नर्सिंग कॉलेज पुणे येथे सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, क्लिनिकल शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, क्लिनिकल शिक्षक.
  • नोकरी ठिकाण -पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (शैक्षणिक) साधू वासवानी मिशन कॉम्प्लेक्स, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami