खुशखबर!! ग्रामीण भागातील तरुणांना मिळणार संधी; SaaS कंपनीत बंपर भरती | SaaS Job Vacancies
SaaS Job Vacancies
SaaS Job Vacancies
SaaS Job Vacancies: Good news for job seekers!! ‘Software-as-a-Service’ Corp (SaaS) will be recruited a large number of employees in the world. This is a great opportunity for the youth of the rural areas. Zoho Corp. is looking to hire at least 2,000 employees for the positions of engineers, web developers, designers, product marketers, writers, assistant engineers and sales executives. For more details about SaaS Jobs for Freshers, SaaS Jobs Salary, SaaS Job Description, SaaS Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
SaaS Jobs Recruitment 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
देशातील अनेक स्टार्टअप्स कंपन्या आणि व्यवसायिक मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. मात्र ‘सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस’ कॉर्प (SaaS) कंपनी भारतात तसेच जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करणार आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
झोहो कॉर्प कंपनी अभियंते, वेब डेव्हलपर्स, डिझायनर्स, उत्पादन विक्रेते, लेखक, सहाय्यक अभियंते आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांसाठी किमान 2,000 कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहे. झोहो कॉर्प कंपनीने आधीच स्थानिक पातळीवर कर्मचारी भरती सुरू केली असून झोहो स्कूल ऑफ लर्निंग सारखे अपस्किलिंग प्रोग्राम उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. “आम्ही आधीच स्थानिक पातळीवर कामाला सुरुवात केली आहे. तसेच झोहो स्कूल ऑफ लर्निंग सारखे अपस्किलिंग प्रोग्राम सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नियोजन सुरू केल्याचं झोहोच्या उत्पादने, कर आणि लेखा प्रमुख प्रशांत गँटी यांनी सांगितलं.
SaaS Jobs Recruitment 2022 – Complete Details
- जगभरात झोहोचे सुमारे 10,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
- भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये झोहोचे अस्तित्व आहे. कंपनी अलीकडेच इजिप्त, जेद्दाह आणि केप टाउन सारख्या भागात विस्तारली आहे.
- झोहो आता भारतातील ग्रामीण भागातील तरुणांमधील टॅलेंट शोधून त्यांना संधी देणार असल्याचं गँटी यांनी स्पष्ट केलं.
- त्यांच्या मते “शहरांमधील बहुसंख्य प्रतिभासंपन्न लोक हे ग्रामीण भागातूनच येतात.
- त्यामुळे आम्ही प्रतिभा शोधण्यासाठी अपस्किलींगमध्ये गुंतवणूक करत असल्याचं गँटी यांनी म्हटलं.
- दरम्यान आम्ही आमच्या ऑडिओ/व्हिडिओ क्षमता सुधारण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, जी सर्व व्यावसायिक कार्यांसाठी महत्त्वपूर्ण बनली आहे.
- “भारतात, आम्ही ग्रामीण पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये आणि भारताची सखोल टेक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी देखील गुंतवणूक करत असल्याचं गँटी यांनी म्हटलं.
SaaS फर्म झोहो पीपल द्वारे एचआर सोल्यूशन्स, झोहो बुक्सद्वारे आर्थिक व्यवस्थापन या व्यतिरिक्त झोहो इन्व्हेंटरी, झोहो सीआरएम आणि झोहो साइट सारखी इतर उत्पादने उपलब्ध करून देते. शिवाय आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातही प्रवेश करण्याचाही आमचा मानस असल्याचं गँटी यांनी नमूद केलं.
Table of Contents