ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जून पासून लागू होणार नवे नियम | RTO New Rule PDF
RTO New Rule PDF
RTO New Rule PDF
RTO New Rule PDF: वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आता लागणार फक्त इतके शुल्क
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- लर्निंग लायसन्स : 150 रुपये
- लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : 50 रुपये
- ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : 300
- ड्रायव्हिंग लायसन्स : 200 रुपये
- लायसन्स नूतनीकरण : 200 रुपये
- दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स : 500 रुपये
खासगी संस्थांच्या प्रशिक्षकासाठी काय असतील नवे नियम ?
- किमान 1 एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी 2 एकर)ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा
- प्रशिक्षक हा किमान 12 वी उत्तीर्ण व 5 वर्षांचा अनुभव असावा.
- हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण ( 8 तास थेअरी 21 तास प्रात्यक्षिक)
- अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण (8 तास थेअरी 31 तास प्रात्यक्षिक)
ड्रायव्हिंग लायसन्स करिता ऑनलाईन अर्ज येथे करा
आणखी कोणते नवे नियम लागू होणार?
-
- जुने वाहने बाद : प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.
- कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.
- सुलभ अर्ज प्रक्रिया : लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.
- कागदपत्रांसाठी https://parivahan.gov.in/. या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Table of Contents
Comments are closed.