JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नागपूर विद्यापीठ परीक्षांवरील विराम संपणार, २४ नोव्हेंबरला होणार निर्णय! – RTMNU Winter 2025 Exam Dates Time Table UG, PG

RTMNU Summer 2025  Exam Dates & Time Table BA, BCom, BSc, BCA, BBA – Nagpur University Winter 2025  Examination timetable details are given below. The latest Updates & details Exam schedule will be available soon on MahaBharti. We will keep adding latest Updates & news on this page. For more updates keep visiting us. The RTMNU 2025 Examination will be Online or Offline is yet to declare by University, but very soon the details will be available.

RTMNU Winter 2025 Exam Dates Timetable Update  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा विलंब झाला आहे. आता लवकरच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील सूत्रांनुसार, सन २०२५ च्या हिवाळी परीक्षा २६ नोव्हेंबरपासून किंवा त्यानंतर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. परीक्षा तारखांबाबत विद्यार्थी संभ्रमात होते, परंतु ही माहिती विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व संलग्न परीक्षा केंद्रांचे केंद्राध्यक्ष उपकेंद्राध्यक्ष २४ आणि सहभागी होणार आहेत. परीक्षांचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, केंद्रांची तयारी इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच अधिकृत परीक्षा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

 

विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४ मधील सत्र २, ४, ६ आणि ८ मधील माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ ऑक्टोबरपासून पार पाडल्या आहेत. तसेच नियमित परीक्षांना १६ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याची योजना होती. मात्र प्रशासकीय कारणांमुळे आणि तयारीतील विलंबामुळे परीक्षा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, सर्वप्रथम अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. यात १, ३ आणि ५ अशा विषम सत्रांच्या परीक्षांचा समावेश असेल. त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. दरवर्षी परीक्षांच्या काळात अव्यवस्था, प्रश्नपत्रिकांतील त्रुटी, वेळापत्रकातील बदल तसेच प्रशासनातील कमतरता अशा अनेक समस्या समोर येत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्गही स्वीकारावा लागतो.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

परीक्षेची तयारी अंतिम टप्यात : परीक्षा विभागाकडून सध्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि गुणनियंत्रण प्रक्रियेबाबत तयारी सुरू आहे. दरवर्षी परीक्षा काळात उत्तरपत्रिका पाठविण्यात होणारा गोंधळ, चुकीच्या प्रश्नपत्रिका आणि उशिरा मिळणारे निकाल याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढतात. विद्यापीठ प्रशासनाने बैठकांचे आयोजन केले आहे.

उत्तरपत्रिकांच्या गोंधळावर नियंत्रण
दरवर्षी नवीन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जुने प्रश्नपत्र संच मिळण्याच्या घटना घडतात. हा गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठाने प्रश्नपत्रिका वितरण, गुण नोंदणी आणि उत्तरपत्रिका संकलनासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली लागू केली आहे. महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळ्या कोडनुसार प्रश्नपत्रिका वापराव्यात.

 

Nagpur University ODD/Even Sem Date Sheet 2025

Name of OrganizerRashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
Name of ExamBA, B.Sc, B.Com, MA, M.Sc, M.Com Sem Exam 2025
UG Exam DateCheck From given link
RTMNU Summer Time Table releasing dateWinter / Oct 2025
Article categoryRTMNU Summer University Time Table 2025
StatusComing Soon
Official Websitewww.nagpuruniversity.ac.in

RTMNU Courses List For Timetable Download PDF–

  • BCA
  • B.Sc
  • B.Pharm
  • B.E
  • B.Arch
  • B.Com
  • BBA
  • BA
  • LLB
  • MCA
  • M.Sc
  • M.Pharm
  • M.Com
  • MBA
  • M.Phil
  • MA
  • LLM

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड