Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला नैपुण्य चाचणी पात्र यादी

RSCV Prashala Eligibility List

RSCV Prashala Eligibility List : उपरोक्त विषयास राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेत कबड्डी, खो-खो, कुस्ती या खेळांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नवीन खेळाडूंना प्रवेश देणेसाठी क्रीडा नैपुण्य चाचणी दिनांक 4 मार्च ते 6 मार्च अखेर घेण्यात येणार आहे.

तरी सोबत दिलेल्या वेळापत्रक व विद्यार्थी यादीनुसार आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापकांना लेखी पत्र देण्यात यावे, सदर विद्यार्थी क्रीडा नैपुण्य चाचणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणेत यावी. या संदर्भातील अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RSCV Prashala Eligibility List
जाहिरात/ यादी : http://bit.ly/3e13O1t

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड