RRCAT इंदौर भरती २०२०

RRCAT Recruitment 2020


राजा रामन्ना सेंटर फॉर एडव्हान्स टेक्नॉलॉजी, इंदौर येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस
  • पद संख्या – ७० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rrcat.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2RQm6XT
ऑनलाईन अर्ज करा : https://www.info-rrcat.ernet.in/recdev/recdev_ad_appr_apr_20/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>