RRC Group D Exam Date 2021
RRC Group D Exam Date 2021 : Important news for those waiting for RRC Group D exam dates. Updates for this exam will be announced soon. As per the information given by Railways in December 2020, the process of RRC Group D recruitment examination will start after the completion of RRB NTPC examination. Further details are as follows:-
नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) चे ७ टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाल्यानंतर आता आरआरसी ग्रुप डी परीक्षेच्या तारखांची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या परीक्षेचे अपडेट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. रेल्वेतर्फे डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या मााहितीनुसार आरआरसी ग्रुप डी भरती परीक्षेची प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी परीक्षा संपल्यानंतर सुरु केली जाईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरआरसी ग्रुप डी (लेवल १) भरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रियेच्या अंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (सीबीटी)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होती. पण देशभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा अद्याप झाली नाही.
RRC Group D Exam Pattern
- आरआरसी ग्रुप डी भरती नोटिफिकेशननुसार रेल्वे ग्रुप जी (लेवल १) साठी होणारी कॉम्प्युटर आधारित परीक्षा ९० मिनिटांची असेल.
- परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानाचे २५ प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि रिजनिंगचे ३० प्रश्न आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर २० प्रश्नांसहित एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
- परीक्षेमध्ये तीनास एक असे निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे.
- कॉम्प्युटर आधारित परीक्षेतील परफॉर्मन्सच्या आधारे उमेदवारांना शारीरिक दक्षता परीक्षा (PET) साठी बोलावले जाईल.
- यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेचे आयोजन केले जाईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















