RRC Group D परीक्षेच्या तारखांची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

RRC Group D Exam Date 2021

RRC Group D Exam Date 2021

RRC Group D Exam Date 2021 : Important news for those waiting for RRC Group D exam dates. Updates for this exam will be announced soon. As per the information given by Railways in December 2020, the process of RRC Group D recruitment examination will start after the completion of RRB NTPC examination. Further details are as follows:-

नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) चे ७ टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाल्यानंतर आता आरआरसी ग्रुप डी परीक्षेच्या तारखांची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या परीक्षेचे अपडेट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. रेल्वेतर्फे डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या मााहितीनुसार आरआरसी ग्रुप डी भरती परीक्षेची प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी परीक्षा संपल्यानंतर सुरु केली जाईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरआरसी ग्रुप डी (लेवल १) भरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रियेच्या अंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (सीबीटी)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होती. पण देशभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा अद्याप झाली नाही.

RRC Group D Exam Pattern 

  • आरआरसी ग्रुप डी भरती नोटिफिकेशननुसार रेल्वे ग्रुप जी (लेवल १) साठी होणारी कॉम्प्युटर आधारित परीक्षा ९० मिनिटांची असेल.
  • परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानाचे २५ प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि रिजनिंगचे ३० प्रश्न आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर २० प्रश्नांसहित एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षेमध्ये तीनास एक असे निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे.
  • कॉम्प्युटर आधारित परीक्षेतील परफॉर्मन्सच्या आधारे उमेदवारांना शारीरिक दक्षता परीक्षा (PET) साठी बोलावले जाईल.
  • यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेचे आयोजन केले जाईल.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड