१० वी उत्तीर्णांची भारतीय रेल्वेत बिना परीक्षा थेट १८३२ पदांवर भरती, जाणून घ्या वयोमर्यादा काय ? RRC ECR Bharti 2023
RRC ECR Bharti 2023 - rrcecr.gov.in
RRC ECR Bharti 2023
RRC ECR Bharti 2023: Online applications are invited from the candidates fulfilling the prescribed conditions for undergoing Apprenticeship Training under the Apprentices Act, 1961 and Apprenticeship Rules. 1962, in the following units of Eastern Central Railway. There are a total of 1832 vacancies available. Eligible & Interested Candidates can apply online from the 10th November 2023 to 9th December 2023. Under RRC ECR Bharti 2023, Selection will be on the basis of merit list prepared (Trade-wise) in respect of all the candidates who apply against the notification in respective trades. The merit list in each trade will be prepared percentage of marks obtained in Matriculation with minimum 50% (aggregate) marks. More details about Eastern Central Railway Bharti 2023 are as follows:-
पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1832 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –अप्रेंटिस
- पदसंख्या – 1832 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –१५ ते २४ वर्षे
- अर्ज शुल्क –रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख –10 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – ecr.indianrailways.gov.in
Eastern Central Railway Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 1832 पदे |
RRC ECR Apprentice Bharti Application Form
Division | Vacancies |
Danapur | 675 |
Dhanbad | 156 |
Pt. Deen Dayal Upadhyaya | 518 |
Sonpur Division | 47 |
Samastipur division | 81 |
Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya | 135 |
Carriage Repair Workshop/ Harnaut | 110 |
Mechanical Workshop/Samastipur | 110 |
Total | 1832 |
Educational Qualification For RRC ECR Apprentice Notification 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त बोर्ड आणि ITI मधून मॅट्रिक/ 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) एकूण किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे |
How To Apply For RRC ECR Apprentice Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
- तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
Selection Process For East Central Railway Apprentice Vacancy 2023
- Selection of the eligible candidates for imparting training under the Apprentice Act, 1961 will be based on the merit list which would be prepared taking the average of the percentage of marks obtained by the candidates in both Matriculation [with minimum 50% (aggregate) marks] and ITI examination giving equal weightage to both.
- Candidate may opt for more than one unit/place.
- In case, his/her merit position does not permit to allot first choice, he/she will be allotted subsequent choice.
- choice. On the basis of information provided by the Candidates in their application form, candidates provisionally selected for Document Verification will be called for Document Verification at Gorakhpur and they will have to bring a copy of online application, Medical Certificate in prescribed format, 04 passport sized photograph, all their original certificates & testimonials for verification purpose.
- Apprentice training of successful candidates will be started at allotted Division/Unit.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For actappt.rrcecr.in Application 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/kptx3 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/mwOR0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
ecr.indianrailways.gov.in |
Table of Contents