RRB NTPC सीबीटी 2 चे वेळापत्रक जाहीर!!
RRB NTPC Exam
RRB NTPC CBT 2 Schedule
RRB NTPC Exam : RRB NTPC CBT 2 Schedule Of RRB NTPC CBT 2 Released Know In Which City The Exam Will Be Held. Further details
नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, NTPC लेव्हल २, ३ आणि ५ साठी होणाऱ्या सीबीटी २ परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आरआरबी एनटीपीसी स्तर २,३ आणि ५ साठी १२ जून ते १७ जून दरम्यान सीबीटी २ परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षा देशातील १३ शहरांमध्ये होणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- रेल्वे भर्ती बोर्डाकडून (Railway Recruitment Board, RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, (Non-Technical Popular Category, NTPC) लेव्हल २, ३ आणि ५ साठी होणाऱ्या सीबीटी २ परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
- यासोबतच ज्या शहरांमध्ये परीक्षा होणार आहेत, त्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
- यानंतर, उमेदवारांना त्यांच्या प्रादेशिक रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या वेबसाइटवर सविस्तर तपशील पाहता येणार आहे.
- आरआरबी एनटीपीसी स्तर २,३ आणि ५ साठी १२ जून ते १७ जून दरम्यान सीबीटी २ परीक्षा घेतली जामार आहे. ही परीक्षा देशातील १३ शहरांमध्ये होणार आहे.
- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सीबीटी २ परीक्षा १२, १३ आणि १४ जून रोजी चंदीगड, मुझफ्फरपूर, रांची, भुवनेश्वर, बिलासपूर, गोरखपूर, मुंबई आणि सिकंदराबाद येथे आयोजित केली जाणार आहे.
- दुसरीकडे, भोपाळ, गुवाहाटी, अजमेर, चेन्नई, जम्मू आणि काश्मीर, बंगळुरू, सिलीगुडी, कोलकाता, मालदा, प्रयागराज, अहमदाबाद आणि तिरुअनंतपुरम येथे १५, १६ आणि १७ जून रोजी परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या वेगवेगळ्या तारखा आणि स्तरांसाठी उमेदवारांना स्वतंत्र प्रवेशपत्र दिले जाणार आहेत. प्रवेशपत्र परीक्षेच्या ४ दिवस आधी उपलब्ध करून दिली जातील. उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
RRB NTPC CBT 2 Date 2022
RRB NTPC Exam : The second phase of NTPC CBT will be conducted by Railway Recruitment Board from 9th May to 10th May. It has been organized on the dates announced for the fourth and sixth pay-levels of recruitment. Further details are as follows:-
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे एनटीपीसी सीबीटीचा दुसरा टप्पा ९ मे ते १० मे पर्यंत होणार आहे. भरतीच्या चौथ्या आणि सहाव्या वेतन-स्तरांसाठी जाहीर केलेल्या तारखांना याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (Railway Recruitment Board) एनटीपीसी भरती (NTPC recruitment) प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करणार्या उमेदवारांसाठी महत्वाचे अपडेट आहे. रेल्वे भरती मंडळातर्फे विविध रेल्वे झोनमध्ये ३५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जात आहे. या भरतीची निवड प्रक्रिया सुरु असून (RRB NTPC CBT 2 Date 2022) या निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 2) होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
RRB NTPC CBT 2 is scheduled to be held on May 9 and 10, 2022, according to the examination schedule announced by the Board on Tuesday, April 12, 2022. The exam will be conducted at various examination centers across the country.
या पदांसाठी सीबीटी २ परीक्षा
- रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, कॉम्प्युटर आधारित चाचणीचा दुसरा टप्पा केवळ भरतीच्या चौथ्या आणि सहाव्या वेतन-स्तरांसाठी जाहीर केलेल्या तारखांना आयोजित केला जाणार आहे.
- वेतन स्तर २,३ आणि ५ साठी सीबीटी २ च्या तारखा मंडळाकडून नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.
- रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पहिल्या टप्प्यात कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 1) २८ डिसेंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत सात टप्प्यांत घेण्यात आली.
- त्याच वेळी, या परीक्षांचे निकाल ३० मार्च आणि १ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.
- या निकालांमध्ये उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत.
परीक्षेचे नोटिफिकेशन – https://bit.ly/3vcKjtW
RRB एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा निकाल
रेल्वे भरती बोर्डातर्फे आरआबी एनटीपीसी सीबीटी १ (RRB NTPC CBT १) परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर निकाल पाहता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या रेल्वे एनटीपीसी परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड प्रसिद्ध केले आहे.
Candidates appearing for CBT Stage 1 will be able to check and download the results. The provisional answer sheet of RRB NTPC CBT 1 exam was published on 16th August 2021 along with the response sheet. Therefore, most of the candidates have already calculated their approximate marks. Candidates can still check the actual marks of RRB NTPC 2021 CBT 1 exam.
RRB NTPC CBT 2 Exam 2022
RRB NTPC Exam : The Board has issued notification regarding CBT 2 examination on the official website rrbcdg.gov.in. Under which computer based test for pay level 6, CBT-2 will be conducted in May 2022. Further details are as follows:-
बोर्डाने rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर CBT 2 परीक्षेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. CBT 2 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेले किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे. जे कट ऑफ गुण मिळवतील त्यांची पुढील फेरीसाठी निवड केली जाईल. प्रत्येक श्रेणीसाठी कट ऑफ भिन्न आहे.
बोर्डाने rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर CBT 2 परीक्षेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ज्या अंतर्गत वेतन स्तर 6, CBT-2 साठी संगणक आधारित चाचणी मे २०२२ मध्ये घेतली जाईल. अधिसूचनेनुसार, बोर्ड लवकरच इतर वेतन स्तरांसाठी CBT-II परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल. योग्य कालावधीच्या अंतराने या परीक्षांचे आयोजन केले जाईल. लेव्हल ६ पदांसाठी वेतनश्रेणी ३५,४०० रुपयांपासून सुरू होते. कमर्शियल अप्रेंटिस आणि स्टेशन मास्टरसाठी वेतन स्तर 6 अंतर्गत भरती केली जाईल.
RRB NTPC CBT 2 Exam Pattern
CBT-2 परीक्षा दीड तासांची असेल. एकूण १२० प्रश्न असतील, जे MCQ प्रकारचे असतील. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. त्यात नकारात्मक गुणांकनाचाही समावेश असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. पेपरमध्ये जनरल अवेअरनेस, मॅथेमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
Candidates are required to get the required minimum qualifying marks to pass the CBT 2 exam. Those who get cut off points will be selected for the next round. The cut-off is different for each category. The category wise cut off is as follows –
- Normal – 40%
- EWS – 40%
- OBC – 30%
- SC – 30%
- ST – 25%
RRB NTPC Vacancy Details
- पे लेवल ६ साठी एकूण ७,१२४ रिक्त पदांसाठी भरती केली जाईल.
- CBT-II परीक्षेसाठी निवडलेल्या १.४२ लाख उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांची भरती गुणवत्ता आणि आरक्षण धोरणांच्या आधारे निश्चित केली जाईल.
- निवडलेल्या उमेदवारांना भरतीपूर्वी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत उपस्थित राहावे लागेल.
- निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल.
RRB NTPC CBT 2 Exam Dates
RRB NTPC Exam : RRB NTPC CBT-2 Exam Dates Announced. The exam will be held from 14th February to 18th February 2022. Apart from this, RRB has announced the date of NTPC CBT-1 result. Further details are as follows:-
रेल्वे भरती बोर्डानं (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. आरआरबीनं जारी केलेल्या सूचनेनुसार परीक्षेचं (RRB NTPC CBT 2 exam) आयोजन 2022 मध्ये केलं जाणार आहे. ही परीक्षा 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. याशिवाय आरआरबीनं एनटीपीसी सीबीटी -1 निकालाची तारीख जाहीर केली आहे.
RRB NTPC CBT-2 Details
The RRB has said that the test will be conducted with full vigilance against the background of corona virus infection. A decision will be taken if it is necessary to change the dates of examinations in view of the situation in February, the RRB said. Notice has been issued on the website rrbcdg.gov.in.
आरआरबीनं जारी केलेल्या नोटीसनुसार एनटीपीसी सीबीटी-1 परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 मध्ये जाहीर केला जाणार आहे. फर्स्ट स्टेज सीबी आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल 15 जानेवारी 2022 पर्यत जाहीर केला जाणार आहे. आरआरबीच्या विविध प्रादेशिक वेबसाईटस वर निकाल जाहीर केला जाईल. उमदेवारांनी ज्या विभागातून अर्ज केला असेल त्या विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. उमेदवार तिथं निकाल पाहू शकतात.
RRB NTPC CBT-2 Hall Ticket
आरआरबी एनटीपीसी सीबीट परीक्षा 1 चा निकाला जाहीर झाल्यानंतर सीबीटी 2 परीक्षा आयोजित केली जाणार आहे. जे विद्यार्थी पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण होती त्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी संधी मिळणार आहे. एनटीपीसी सीबीटी 2 साठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेशपत्र दिली जातील. जानेवारी 2022 ज्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
The RRB NTPC exam was held from December 28, 2020 to July 31, 2021 after it was postponed seven times due to corona virus infection and other reasons. Candidates should visit RB NTPC’s website for exam results and other updates.
RRB NTPC Answer-Key
RRB NTPC Exam : The answer sheet of RRB NTPC recruitment examination has been announced as per the schedule announced by the Railway Recruitment Board (RRB). Candidates appearing for this exam can download the answer sheet by following the steps given in the news. Or you can go directly to the answer table page by following the link given below the news.
रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार RRB NTPC भरती परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तर तालिका डाऊनलोड करु शकतात. किंवा बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन थेट उत्तर तालिकेच्या पेजवर जाऊ शकतात.
How to Download RRB NTPC Answer Key
- RRB NTPC CBT-1 उत्तर तालिका तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जा.
- होमपेजवर उमेदवारांनी आपल्या प्रादेशिक वेबसाइटवर जा
- मागितलेली डिटेल्स भरुन सबमिट करा
- एक पीडीएफ फाईल ओपन होईल
- डाऊनलोड करा आणि प्रिंट घेऊन ठेवा
RRB NTPC answer key date: महत्वाच्या तारखा
- प्रश्न पत्रिका, ऑप्शन आणि उत्तर तालिकेवर आक्षेप- १८ ऑगस्ट २०२१ (रात्री ८ वाजता)
- आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट २०२१ ( रात्री १२ पर्यंत)
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/38zoBX2
मुंबईतील उमेदवारांसाठी उत्तरतालिका – https://bit.ly/2XzP3g8
अधिकृत वेबसाइट – rrbcdg.gov.in
RRB NTPC CBT-1 Exam
RRB NTPC Exam : The Computer Based Test for NTPC posts against CEN 01/2019 was conducted from 28.12.2020 to 31.07.2021. In order to enable candidates who appeared in this CBT-1 to view their question papers, responses and answer keys, a link has been provided on the websites of RRBs which will be active from 16.08.2021 @ 20:00 Hrs to 23.08.2021 @ 23:59 Hrs
NTPC पदांसाठी संगणक आधारित चाचणी 28.12.2020 ते 31.07.2021 दरम्यान घेण्यात आली होती. या CBT-1 मध्ये उपस्थित झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रश्नपत्रिका, प्रतिसाद आणि उत्तर की पाहण्यासाठी सक्षम करण्यासाठी, RRB च्या वेबसाइटवर एक लिंक देण्यात आली आहे जी 16.08.2021 @ 20:00 Hrs ते 23.08.2021 @ 23:59 Hrs पर्यंत सक्रिय असेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वरीलप्रमाणे तपशील पाहिल्यानंतर, उमेदवारांकडून प्रश्न, पर्याय आणि चावींबाबत काही हरकती असल्यास उमेदवारांकडून मांडता येईल ज्यासाठी वेळापत्रक, शुल्क आणि प्रक्रिया खाली दिली आहे:
RRB NTPC Fees
हरकतीसाठी विहित शुल्क रु .50/- अधिक लागू बँक सेवा शुल्क प्रति प्रश्न. जर आक्षेप घेतलेला आक्षेप योग्य असल्याचे आढळले तर अशा वैध हरकतींच्या विरूद्ध भरलेले शुल्क उमेदवाराला परत केले जाईल. उमेदवाराने ज्या खात्यातून ऑनलाइन पेमेंट केले आहे त्या खात्यात परतावा केला जाईल.
NOTE
- 1.All Bank Rupay Debit Cards are allowed.
- 2. SBI VISA/Master debit cards are allowed.
- 3. Other bank VISA/Master debit cards CANNOT BE USED.
PDF जाहिरात – https://bit.ly/2VPeMkk
RRB NTPC Fee Refund 2021
RRB NTPC Exam : Seven stages of RRB NTPC 2021 exam have been completed on 31st July. Candidates had to pay a fee of Rs. 500 for this examination. RRB is refunding the fee of Rs. 400. The refund process will start on August 11, 2021. Further details are as follows:-
आरआरबी एनटीपीसी २०२१ परीक्षेचे सात टप्पे ३१ जुलैला पूर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरले होते. आरआरबीतर्फे त्यातील ४०० रुपये शुल्क परत दिले जात आहे. शुल्क परत घेण्याची प्रक्रिया ११ ऑगस्ट २०२१ ला सुरु होणार आहे.
परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. आरआरबीची अधिकृत वेबसाइटवर यासाठी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला असून यामाध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल्वेने ३१ ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख ठेवली आहे.
रेल्वे भरती बोर्डाद्वारे जाहीर केलेल्या अपडेटनुसार, जे उमेदवार आरआरबी एनटीपीसी सीबीटी-१ परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना शुल्क परत घेण्यासाठी आपल्या बॅंकेचा तपशिल द्यावा लागेल. नोंदवलेला बॅंक अकाऊंट नंबर, नाव आणि IFSC कोड योग्य आहे का हे लक्षपूर्वक पाहा. एकदा नोंदणी झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार नाही. तसेच आरआरबीने दिलेल्या अपडेटनुसार, बॅंक खात्याचा तपशिल ऑनलाइन भरताना काही अडचण आल्यास उमेदवारांच्या सहायतेसाठी अर्ज विंडोवर एक हेल्प विंडोदेखील एक्टीव्ह करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – www.rrbcdg.gov.in
RRB NTPC Exam 2021 7th Phase Admit Card
The Railway Recruitment Board has announced the admit card for the 7th phase of the RRB NTPC Examination 2021. Click on the link below to download the ticket.
रेल्वे भरती मंडळाने आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2021 च्या 7 व्या फेज चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/38zoBX2
RRB NTPC 7th & Last Phase Exam Schedule
RRB NTPC Exam : It is proposed to conduct the 7th i.e. last phase of 1st Stage Computer Based Test (CBT-1) on 23rd, 24th, 26th, and 31st July 2021 for approx. 2.78 lakh candidates. Downloading of E-Call leVers will start 4 days prior to the exam date mentioned in Exam City and date inWmaWon link.
रेल्वे भरती मंडळाने आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2021 च्या 7 व्या टप्प्याबद्दल नवीन नोटीस जाहीर केली आहे. आरआरबी एनटीपीसीच्या सूचनेनुसार फेज 7 एनटीपीसी परीक्षा 2021 अंदाजे 2.78 लाख उमेदवारांसाठी 23, 24, 26 & 31 जुलै 2021 रोजी घेण्यात येईल.
रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) आरआरबी चंदीगड आणि इतरांच्या अधिकृत संकेतस्थळावर फेज 7 मध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पोस्ट्स (एनटीपीसी) साठी ऑनलाईन परीक्षा तारीख जाहीर केली आहे.
आरआरबी एनटीपीसी फेज 7 परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या 10 दिवसांपूर्वी त्यांचे परीक्षा शहर, तारीख आणि विनामूल्य प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. म्हणूनच, आरआरबी एनटीपीसी फेज 7 परीक्षा शहर 13 जुलै 2021 रोजी अपलोड केले जाईल.
जाहिरात – https://bit.ly/3xgcTuf
RRB NTPC CBT-1 Exam 2021
RRB NTPC Exam 2021: This is an important update for the candidates who had applied for the RRB Non-Technical Popular Category (NTPC) Recruitment 2019 Exam. Railway Recruitment Board exams postponed again. Further details are as follows:-
रेल्वे भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर. RRB NTPC CBT-1 Exam 2021 Update, Railway Jobs: ज्या उमेदवारांनी आरआरबी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरती 2019 परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.
RRB NTPC परीक्षा पुन्हा लांबणीवर-RRB NTPC CBT-1 Exam 2021 Update, Sarkari Nokri 2021: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) आरआरबी एनटीपीसी 2019 (RRB NTPC CBT Exam 2021) संदर्भात नवी नोटीस जारी केली आहे. रेल्वेत नोकरी (Railway Jobs) चं स्वप्न पाहणाऱ्या आरआरबी एनटीपीसी च्या उमेदवारांना गेले अनेक दिवस भरती परीक्षेची प्रतीक्षा आहे. डिसेंबर २०२० मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती, पण करोना व्हायरस (covid19) महामारीमुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे.
ज्या उमेदवारांनी आरआरबी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरती 2019 साठी अर्ज केला होता, ते अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वर जाऊन नवीन नोटिस पाहू शकतात.
RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखा जाहीर
RRB NTPC Exam : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक प्रादेशिक आरआरबी संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी 1, 3, 4, 6, 7 आणि 8 एप्रिल 2021 रोजी आयोजित केली जाईल. या संदर्भातील अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
RRB NTPC फेज 6 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
- परीक्षेचे नाव – RRB NTPC परीक्षा फेस 6
- संगणक आधारित चाचणी तारीख – 1, 3, 4, 6, 7 आणि 8 एप्रिल 2021
Important Links | |
PDF जाहिरात : https://bit.ly/2NJ2LJ3 |
RRB NTPC प्रवेश पत्र, परीक्षा केंद्राबाबतची माहिती – जाणून घ्या
RRB NTPC Exam : रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) 35,208 रिक्त जागा भरण्यासाठी आरआरबी एनटीपीसी प्रवेश पत्र 2021 जारी केले आहे. मंडळाने 06 जानेवारी 2021 रोजी आरआरबी एनटीपीसी सीबीटी -1 2021 मधील दुसर्या टप्प्यातील शहराची माहिती देखील जारी केली आहे. खाली दिलेल्या प्रदेशातून आपला प्रदेशनिहाय तपशील तपासा.
RRB NTPC Admit Card 2021 – प्रदेशनिहाय
RRB NTPC Exam : RRB NTPC Phase-2 Exam: रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षेच्या (NTPC Exam) पहिल्या टप्प्यातील दुसरी फेरी सुरू होत आहे. यासंबंधी आरआरबीने परिपत्रकही जारी केले आहे. यानुसार, आरआरबी एनटीपीसी परीक्षा सीबीटी-१ चा दुसरा टप्पा १६ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
दुसऱ्या टप्प्यातील ही परी७ा ३० जानेवारी २०२१ पर्यंत चालेल. यात सुमारे २७ लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. कोणत्या शहरात आणि कोणत्या तारखेला उमेदवारांना परीक्षा द्यायची आहे, याची माहिती देण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर लिंक अॅक्टिव्ह केल्या जातील. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात परीक्षा द्यायची आहे, त्यांना त्यांनी अर्जात दिलेला ई-मेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर देखील सूचना पाठवली जाणार आहे.
अॅडमिट कार्ड कधी?
परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल.
या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.
RRB NTPC Phase-2 परीक्षा संबंधी नोटिफिकेशन – https://bit.ly/35cx14y
RRB NTPC Exam 2020 : RRB NTPC 2020 Exam Date, Admit Card: रेल्वे भरती बोर्डाची आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षा २०२० देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. आरआरबीने एनटीपीसी परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि शिफ्टसह अन्य माहितीसाठी ऑनलाइन लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत त्यांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर www.rrbcdg.gov.in द्वारे तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घ्यावी.
RRB NTPC पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षा (CBT) २८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तारखेच्या आधी चार दिवस जारी केले जातील. परीक्षा २८ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
परीक्षा केंद्राची माहिती कशी घ्याल?
तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वर जावे. त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या Exam city and Date च्या लिंकवर क्लिक करावे. त्यांनी विचारलेली माहिती भरून लॉगइन करावे. उमेदवारांना आपले परीक्षा केंद्राचे शहर, परीक्षेची तारीख, सत्राची माहिती मिळेल. या पेजचे प्रिंटही घेता येऊ शकेल.
पहिल्या टप्प्यात एकूण २३ लाख उमदेवार परीक्षा देणार आहेत.
सोर्स: म. टा.
Table of Contents