रेल्वेतील 1 लाख जागांसाठी परीक्षा!! RRB ग्रुप डी परीक्षेच्या तारखा जाहीर!! जाणून घ्या

RRB Exam Date

RRB Group D Exam 2022

RRB Exam Date: Railway Recruitment Board has announced the exam dates for RRB Group D Exam 2022. The exam will be conducted from the 17th of August 2022 in various phases. For more details about RRB Group D Exam 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

रेल्वे भरती मंडळ 17 ऑगस्ट 2022 पासून RRB गट डी 2022 परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात अनेक टप्प्यांत आयोजित करणार आहे. RRB गट डी स्तर-1 2022 भरतीसाठी 1.15 कोटींहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • CBT परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.
  • भारतीय रेल्वेच्या विविध युनिट्समध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या लेव्हल 1 अंतर्गत 103769 रिक्त पदांसाठी RRB यावर्षी रेल्वे भर्ती सेल (RRCs) च्या वतीने ऑनलाइन परीक्षा आयोजित करेल.
  • रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, “कोविड-19 महामारी हाताळण्यासाठी वेळोवेळी जारी केलेल्या प्रचलित परिस्थिती आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून 17 ऑगस्ट 2022 पासून सिंगल स्टेज CBT तात्पुरते आयोजित केले जाईल आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत होणार आहे.
  • परीक्षेचे शहर आणि तारीख पाहण्याची आणि SC/ST उमेदवारांचे प्रवास प्राधिकरण डाउनलोड करण्याची लिंक सर्व RRB वेबसाइटवर परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल.
  • ई-कॉल लेटर्स डाउनलोड करणे परीक्षेच्या शहरामध्ये नमूद केलेल्या CBT तारखेच्या 4 दिवस अगोदर सुरू होईल.

RRB Group D 2022 Exam Sample 

  • संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी(चे), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.
  • सिंगल स्टेज CBT साठी प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटांची असेल आणि PwBD उमेदवारांसाठी 120 मिनिटांची असेल जे स्क्रिब सुविधेचा लाभ घेत आहेत.
  • विभागवार प्रश्न आणि गुणांची संख्या खाली दर्शविली आहे.
  • भारतीय रेल्वेमध्ये चांगल्या पगारासह सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी RRB ग्रुप डी लेव्हल-1 2022 भरती ही एक उत्तम संधी असू शकते.

RRB Group D Exam Dates

RRB Exam Date: The Railway Recruitment Board has announced the RRB Group D Exam dates. The RRB Group D Examination will start on the 17th of August 2022. According to the Railway information, the Exam will begin on the 17th of August in Various phases. Further details are as follows:-

RRB Exam Date 2022

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ग्रुप डी परीक्षा आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू होईल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्टपासून रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल. या परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये सातव्या केंद्रीय वेतन आयोग पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-१ अंतर्गत एकूण १ लाख ३ हजार ७६९ पदे भरली जातील. या परीक्षेसाठी १ कोटी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे (Railway Recruitment Board, RRB) ग्रुप डी परीक्षेची तारीख (Group D Exam Date) जाहीर करण्यात आली आहे.
  • रेल्वेने परीक्षेच्या तारखेची सूचना सर्व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड वेबसाइटवर अपलोड केली आहे.
  • ग्रुप डी परीक्षा (RRB Group D Exam) आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू होईल.
  • रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १७ जुलैपासून रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल.
  • या परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये सातव्या केंद्रीय वेतन आयोग पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-१ अंतर्गत एकूण १ लाख ३ हजार ७६९ पदे भरली जातील.
  • या परीक्षेसाठी १ कोटी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

प्रवेशपत्राबद्दल जाणून घ्या

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षेच्या ४ दिवस आधी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले जाते. या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट किंवा १४ ऑगस्टपासून प्रवेशपत्रे देण्यास सुरुवात होईल. उमेदवार त्यांच्या प्रदेशातील RRB वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

Selection Process

  • रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ग्रुप डीची निवड प्रक्रिया ३ टप्प्यात केली जाते.
  • ही प्रक्रिया कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि दस्तऐवज पडताळणी (DV) मध्ये विभागले गेले आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये कॉम्प्युटर आधारित चाचणी आहे.
  • तर दुसऱ्या टप्प्यात, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आयोजित केली जाते.
  • सीबीटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बसण्याची संधी मिळते.
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी (Documents Verification) साठी बोलावले जाते, त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.

RRB Group D Exam Pattern

  • या परीक्षेत कॉम्प्युटर आधारित चाचणीवेळी १०० प्रश्न विचारले जातील. ही सीबीटी १०० गुणांची असेल.
  • रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ग्रुप डी परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या ३ प्रश्नांसाठी १ गुण वजा केला जाईल.
  • परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटे दिली जातील.
  • या परीक्षेत गणित विषयातून २५ प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्रातून ३० प्रश्न, सामान्य विज्ञानातून २५ प्रश्न आणि जनरल अवेअरनेस आणि चालू घडामोडीतून २० प्रश्न विचारले जातील

RRB Exam 2020 Date announced: भारतीय रेल्वेतील रिक्त पदांवर भरती करण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (आरआरबी) परीक्षा आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेने CEN 03/2019 नोटिफिकेशन द्वारे ३० विविध श्रेणीत भरतीसाठी अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२० रोजी अॅप्लिकेशन स्टेटस चेक करण्याची लिंक जारी केली होती.

RRB Exam Date

RRB Exam Date : आता रेल्वे भरती बोर्डाने मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड श्रेणीतील पदांसाठी भरती परीक्षेचा तारखांची घोषणा केली आहे. जे वेळापत्रक जारी झालं आहे त्यानुसार, आरआरबीद्वारे या भरतीसाठी संगणकीकृत परीक्षेचे (CBT) आयोजन १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२० या दरम्यान करण्यात येईल.

बोर्डाने सांगितलं की कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील नियमावली, आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्वांचे पालन करत परीक्षा आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्राचे शहर आणि तारखेची माहिती परीक्षा सुरू होण्याआधी १० दिवस संबंधित आरआरबी वेबसाइटवर पाहता येईल. अॅडमिट कार्ड / ई-कॉल लेटर सीबीटी सुरू होण्याआधी चार दिवस डाऊनलोड करता येईल.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Pratiksha Rajendra Kamble says

    TC RAILWAY RECRUITMENT NOTIFICATIONS

  2. Ashwini says

    How to done study in relway exam?

  3. Siddharth bhau Jagtap says

    Government chy pharmacist chya jaga astil tr patva

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड