Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आर. आर. पाटील महाविद्यालय सांगली भरती २०१९

RR Patil College Sangli Bharti 2019

आर. आर. पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी अॅण्ड हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर सांगली येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या – २५ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सांगली, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – सेक्रेटरी  श्री. तात्यासाहेब घाटगे चॅरिटेबल ट्रस्ट, माननीय. आर. आर. पाटील कॉलेजोम होमिओपॅथी, सी / ओ डॉ. घाटेज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व पी.जी. संस्था, सांगली पुणे बाय रोड रोड, सांगली-४१६४१६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड