Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिंझाई पब्लिक स्कूल नागपूर भरती २०१९

Rhinzaai Public School Nagpur Bharti 2019

रिंझाई पब्लिक स्कूल नागपूर येथे सहाय्यक शिक्षक व शिक्षिका पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक व शिक्षिका
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एससी., एम.एसीसी., बी.एड., डी.एड. उत्तीर्ण केलेला असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाउस चौक, बिनाकी मंगळवारी, नागपूर – ४४००१७
  • मुलाखतीची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड