रिंझाई पब्लिक स्कूल नागपूर भरती २०१९
Rhinzaai Public School Nagpur Bharti 2019
रिंझाई पब्लिक स्कूल नागपूर येथे सहाय्यक शिक्षक व शिक्षिका पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक व शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एससी., एम.एसीसी., बी.एड., डी.एड. उत्तीर्ण केलेला असावा.
- नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाउस चौक, बिनाकी मंगळवारी, नागपूर – ४४००१७
- मुलाखतीची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App