Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रेपको होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरु | RHFL Bharti 2022

RHFL Bharti 2022

RHFL Maharashtra Recruitment 2022 Application Details

RHFL Bharti 2022: Repco Home Finance Limited is going to recruit interested and eligible candidates to the “Trainee/ Executive” posts. Interested and eligible candidates can register for Walk-in-interview before the last date. Further details are as follows:-

रेपको होम फायनान्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी/ कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. उमेदवारांनी दिलेल्या संपर्क तपशिलांवर मुलाखतीसाठी त्यांची नावे नोंदवावीत. नोंदणीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduate preferably B Com (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नागपूर 
  • वयोमर्यादा – 25 वर्षे
  • नोंदणीसाठी
    • मोबाईल क्रमांक : 9370070721
    • लँडलाइन क्रमांक: 0712 – 2540135
  • अर्ज पद्धती – नोंदणी 
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – रेपको होम फायनान्स लिमिटेड, नागपूर शाखा खुल्लर चेंबर्स, पहिला मजला, कार्यालय क्रमांक १०१, मुंजे चौक, सीताबल्डी, नागपूर – 440 012
  • मुलाखतीची तारीख – 04 एप्रिल 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.repcohome.com

How to Apply For Repco Home Finance Recruitment 2022

  1. उमेदवारांनी दिलेल्या संपर्क तपशिलांवर मुलाखतीसाठी त्यांची नावे नोंदवावीत.
  2. वरील पदांकरीता नोंदणी करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022  आहे.
  3. या भरतीकरिता अधिक माहिती www.repcohome.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Repco Home Finance Limited Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. वरील पदांकरिता मुलाखत 04 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RHFLBharti 2022

PDF जाहिरात: https://cutt.ly/0DRseyK
अधिकृत वेबसाईट – www.repcohome.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड