Revdanda Co-operative Urban Bank Bharti 2024 | रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत “या” पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; त्वरित अर्ज करा!!

Revdanda Co-op Bank Online Application 2024

Revdanda Co-operative Urban Bank Bharti 2024

Revdanda Co-op Bank Bharti 2024: The Revdanda Co-op. Urban Bank Ltd has published an advertisement for various vacant posts of “Chief Executive Officer, Manager Central Office, Head of Information and Technology Department and Junior Clerk”. There are total of 08 vacancies available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 20th of November 2024. For more details about Revdanda Co-op Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The Raigad-based Revadanda Co-operative Urban Bank Ltd., operating in the jurisdiction of Raigad district with a total of four branches and a business volume of approximately ₹170 crore, has invited online applications for the posts of Chief Executive Officer, Manager (Central Office), IT Department Head, and Junior Clerk. The recruitment process is being conducted through the Maharashtra Urban Co-op. Banks Federation Ltd., Mumbai.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Interested candidates can submit their applications online starting from 6th November 2024 at 11:00 AM until 20th November 2024 at 11:59 PM. Below are the details of the posts and important instructions for applicants.

रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रिय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि कनिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. या पदांकरिता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम या बद्दल माहिती

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रिय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि कनिष्ठ लिपिक
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे
  • अर्ज शुल्क – रु.५००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.५९०/-
  • परीक्षा शुल्क – शुल्क रु.९५०/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१२१/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://revdandaurbanbank.com/

Revdanda Co-op Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01
व्यवस्थापक केंद्रिय कार्यालय 01
माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख 01
कनिष्ठ लिपिक 05

Educational Qualification For Revdanda Co-op Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
  •  CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification in banking/co- operative banking किंवा
  • CA/CS/ICWA/MBA (Finance) किंवा
  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
व्यवस्थापक केंद्रिय कार्यालय
  •  मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख
  • B.Sc. with Computer Science/Information Technology
  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
कनिष्ठ लिपिक
  •  मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • दि. २०.११.२०२४ रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेद्वार अर्ज करण्यास पात्र असतील.
  • परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब-आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल, तर उमेद्वाराने त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदरहू उमे‌द्वार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील

Revdanda Co-operative Urban Bank Arj 2024 – Important Date

Activity Schedule
Commencement of on-line registration of application 06/11/2024
Closure of registration of application 20/11/2024
Closure of editing of application 20/11/2024
Closure for submission of payment 20/11/2024
Last date for printing your application 20/11/2024

How To Apply For Revdanda Co-operative Urban Bank Application 2024

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज  https://www.mucbf.in/ या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For revdandaurbanbank.com Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/jpvxT
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/kEKST
✅ अधिकृत वेबसाईट
https://revdandaurbanbank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    new update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड