रेवदंडा को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे डाउनलोड करा । Revdanda Co-op Bank Admit Card Link
Revdanda Co-op Bank Hall Ticket Download
Revdanda Co-op Bank Admit Card Link
Revdanda Co-op Bank Hall Ticket Download: The admit cards for Revdanda Co-operative Bank’s recruitment exams can be accessed online through the official recruitment portal. The application process for this recruitment ended on November 20, 2024, and the posts include Junior Clerk, Manager, and IT Department Head. Candidates who successfully applied can log in to download their admit cards for the upcoming exams. For detailed instructions or to access the admit card, visit the official website of Revdanda Co-op Bank here or check the recruitment portal linked in relevant announcements
रेवदंडा को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) आता डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. अर्जदारांनी ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे. खाली या भरतीविषयी संपूर्ण तपशील दिले आहेत..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Revdanda Co-operative Bank Recruitment 2024: Admit Card Overview
Event | Details |
---|---|
Recruitment Posts | Junior Clerk, Manager Central Office, IT Department Head, Chief Executive Officer |
Number of Vacancies | 8 |
Application Mode | Online |
Application Fee | ₹590 (for most posts), ₹1,121 (for Junior Clerk, including GST) |
Application Dates | November 6, 2024 – November 20, 2024 |
Admit Card Availability | Available |
Syllabus | Download |
Eligibility Criteria | Educational qualifications and certifications vary by post; details in the official advertisement |
Instructions To Candidate
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे: How To Download Revdanda Co-op Bank Hall Ticket
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mucbf.in
- “Admit Card” किंवा “Login” पर्यायावर क्लिक करा.
- आपले लॉगिन तपशील (अर्ज क्रमांक आणि पासवर्ड) टाका.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
तपशीलवार माहिती व नवीन अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Download Revdanda Co-op Bank Bharti Admit Card
Table of Contents