खुशखबर!- रेशीम संचालनालयाची 165 पदांची भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार! | Reshim Sanchalanalay Bharti 2025

Reshim Sanchalanalay Bharti 2025

Reshim Sanchalanalay Bharti 2025 

प्राप्त माहिती नुसार, रेशीम संचालनालय, अंतर्गत पदांचा आढावा घेऊन संदर्भाधीन शासन निर्णयान्वये रेशीम संचालनालयाकरिता १६५ पदांची सुधारीत आकृतीबंध नुसार भरती निश्चित करण्यात आली.  ठाणे येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय निर्मितीसह सदर कार्यालयासाठी ६ नवीन पदे मंजुर करण्यात आली आहेत. त्यानुसार रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत एकूण ३७९ पदे मंजुर आहेत. या संदर्भातील नवीन परिपत्रक सरकार तर्फे जाहीर करण्यात आले आहे.  प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र रेशीम संचालनालयाकडून लवकरच नवीन 165 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ही पदे उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधी माहिती अधिकृत जाहिराती मध्ये दिली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या व्हॅट्सऍप ग्रुपला या लिंक वरून जॉईन व्हा किंवा महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या पदांसाठी होणार भरती प्रक्रिया :

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • गट अ – 4
  • गट ब – 11
  • गट क – 144
  • गट ड – 6

एकूण – 165 

रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे 

Reshim Sanchalanalay Bharti 2025

खालील पदांसाठी होईल भरती – गट-ब

👉रेशीम विकास अधिकारी, (अराजपत्रित), श्रेणी-२

गट-क
👉वरीष्ठ तांत्रिक सहायक
👉, वरिष्ठ क्षेत्र सहायक,
👉प्रयोग निर्देशक
👉 क्षेत्र सहायक,
👉 रेअरिंग ऑपरेटिव्ह,
👉लिपीक

 

गट-ड
👉प्रयोगशाळा परिचर

 


 

रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया कोवीड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Reshim Sanchalanalay Bharti 2025 Application Form

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड