रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी अहमदनगर भरती २०२०

Renukamata Multistate Co-Op Society Ahmednagar Recruitment 2020

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर येथे शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण ९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक
  • पद संख्या – ९० जागा
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – callcentre@renukamatamultistate.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप