Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिलायन्स स्मार्ट मनी अहमदनगर भरती २०२०

Reliance Smart Money Ahmednagar Bharti 2020

Reliance Smart Money Ahmednagar Bharti 2020 : रिलायन्स स्मार्ट मनी अहमदाबाद येथे ग्राहक संबंध कार्यकारी, टेली कार्यकारी, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकून २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८, १९ & २० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव ग्राहक संबंध कार्यकारी, टेली कार्यकारी, रिसेप्शनिस्ट
  • पद संख्या – २१ जागा
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विश्वसुमन कॉम्प्लेक्स, ऑपशिट सह्याद्री महाविद्यालय, HDB च्या शेजारी, नाशिक रोड संगमनेर, अहमदनगर – ४२२६०५
  • मुलाखतीची तारीख – १८, १९ & २० मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Reliance Smart Money Ahmednagar Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/33oGkwb
अधिकृत वेबसाईट : www.reliancesmartmoney.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड