Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिलायन्स कॉलेज लातूर येथे विविध पदांची भरती सुरु

Reliance College Latur Bharti 2021

Rilaence College Latur Bhrti 2021

Reliance College Latur Bharti 2021 – खालील पदभरती त्वरित करावयाचे आहे!

१) पदनाम : एज्युकेशनल कॉऊन्सेलर

  • शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर
  • वेतन : दरमहा २०,०००/-
  • पदसंख्या : ०८

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

२) पदनाम : टेली कॉलर

  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर
  • वेतन : दरमहा १०,०००/-
  • पदसंख्या : १०

३) कॉम्प्युटर ऑपरेटर

  • पात्रता : पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप, इत्यादी.
  • वेतन : दरमहा १२,०००/-

निवड प्रक्रिया : Reliance College Latur Bharti 2021 Selection Process

१) टेलिफोनिक मुलाखत
२)झूम मिटिंग द्वारे मुलाखत
३) कागदपत्रे तपासणी

Reliance College Latur Recruitment 2021 Details

इच्छुक उमेदवारांनी या rlpvacancies@gmail.com मेलवरती आपले आवेदनपत्र पाठवावेत.

नोकरीचे ठिकाण : लातूर (Latur)

संपर्क : ९४०३८६५९११ / ८८०५९८७३५३


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड