प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती गुणवत्ता यादी जाहीर!!

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti Merit List

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022 : At Mahatma Psychiatric Hospital, Ratnagiri, under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana, a merit list of candidates for the post of Medical Coordinator, Clerk, Accountant, Data Entry Operator has been announced. Click on the link below to download the list.

प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वैद्यकीय समन्वयक, लिपिक कान अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर या 3 पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3PmbKLe


Regional Mental Hospital Ratnagiri Recruitment 2021 Details

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021 : The new recruitment notification is publishd by Regional Mental Hospital Ratnagiri to Fill Various vacant posts. Interested applicant can apply before 06th Of December 2021. More details is given below:-

प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे वैद्यकीय समन्वयक, लेखापाल सह बिलिंग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे दरम्यान असावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय समन्वयक, लेखापाल सह बिलिंग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th Pass/ MBBS/ BAMS/ Degree in Commerce (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणरत्नागिरी
 • वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2021

 Regional Mental Hospital Ratnagiri Vacancies 2021

 Regional Mental Hospital Ratnagiri Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/30RWt0m
अधिकृत वेबसाईट : www.ratnagiri.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Suraj sutar says

  वार्ड बॉय आहे का सर

 2. हरेंद्र विजय चव्हाण says

  सर वॉर्ड बॉय भरती आहे काय

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड