10 वी उत्तीर्णांना संधी – प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती 2021

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021 : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे दरम्यान असावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक
  • पद संख्या – 2 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी

रिक्त पदांचा तपशील – Regional Mental Hospital Ratnagiri Vacancies 2021

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3k4Gr8m
अधिकृत वेबसाईट : www.ratnagiri.gov.in


2 Comments
  1. हरेंद्र विजय चव्हाण says

    सर वॉर्ड बॉय भरती आहे काय

  2. Suraj sutar says

    वार्ड बॉय आहे का सर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड