सहा हजार अंगणवाडी सेविकांची भरती

Recruitment of Six thousand Anganwadi Mistress

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. आपण हि बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती

यंदा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेमंत टकले यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. विजय गिरकर, हुस्नबानू खलिफे, आदींनी उप्प्रश्न्स विचारले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

२ वर्षांत सर्व जिल्ह्यांत विशेष केंद्र

राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जगन्नाथ पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.

सध्या राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत १० हजार २३८ रुग्णांवर उपचार केले गेले, असेही टोपे म्हणाले.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. आशिष वडवळे says

    अंगणवाडी कर्मचारी मदतनीस व‌ सेविका सगळ्यात जास्त काम करतात तेवढे काम हे शिक्षक मुख्याध्यापक सुद्धा करत नाहीत गरोदर मातेपासुन ते तिच बाळ 5/6 वर्षे होईपर्यंत परत लसीकरण जनगणणा खाऊ वाटप सर्व प्रभागातील लोकांची नोंदणी अशें भरपुर कामे आहेत पण त्यांना म्हणावे तसा मोबदला भेटत नाही शासकीय लाभ भेटत नाही असा दुजाभाव का त्यांच आयुष्य मानधनावर च जाणार का काही मदतनीस सेविका तर ईतक्या गरीब आहेत त्यांना रहायला स्वताच घर सुद्धा नाही भाड्याने रहावे लागते पगार तुटपुंजी त्यात घर भागवावे का मुलाबाळांना शिक्षण दवाखाना भाडे हे खुप अशक्य आहे तरी शासनाने अंगणवाडी मदतनीस व‌ सेविका यांना ‌‌‌शासकिय सेवेत सामावून घेतले पाहिजे व शासकीय पे स्केल लागु करावा एवढीच अपेक्षा ….. लातूर

  2. suchita Patil says

    अंगणवाडी सेविका भरती उरण मध्ये कधी होणार आहे .होत असल्यास आमची पात्रता लक्षात घेऊन आम्हाला त्या मध्ये सहभागी करून घ्यावे हि विनंती .

  3. रुजुता किशोर आपकर says

    मुंबई मध्ये भरती केव्हा आहे

  4. Vaishnavi umesh kale says

    Mala pan sahbhaghi hitch ahe form kadhi ani kute bharvayche

  5. Harshal Ramesh Survase says

    महाराष्ट्र पोलीस भरती कधी होईल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड