सहा हजार अंगणवाडी सेविकांची भरती

Recruitment of Six thousand Anganwadi Mistress

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. आपण हि बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती

यंदा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेमंत टकले यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. विजय गिरकर, हुस्नबानू खलिफे, आदींनी उप्प्रश्न्स विचारले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

२ वर्षांत सर्व जिल्ह्यांत विशेष केंद्र

राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जगन्नाथ पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.

सध्या राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत १० हजार २३८ रुग्णांवर उपचार केले गेले, असेही टोपे म्हणाले.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Mamta says

    Application process suru zale kay

  2. MahaBharti says

    लवकरच अधिकृत जाहिरात येईल, ती आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच..

  3. Kailash says

    Anganvadi sevinkachi date fix sanga na kadi barayche he kahi Nahi pakt Bharati Bharti he Kay ahe

  4. geerish padvi says

    आगनवाड़ी भरती कधी आहे कागतपत्रे kanknte

  5. जितू says

    अंगणवाडी सेविकांच्या पूर्ण जाहिरात द्या.फॉर्म कधी भरायचा.मुदत किती आहे हे सांगा . ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड