RBI भरती २०१९
RBI Recruitment 2019
भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे वैद्यकीय सल्लागार, संचालक पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. वैद्यकीय सल्लागार पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे. संचालक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार, संचालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करणायचा पत्ता –
- प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, RBI, ६-१-५६, सचिवालय रोड, सैफाबाद, हैदराबाद – ५००००४ (वैद्यकीय सल्लागार)
- माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय रिझर्व बँक मध्यवर्ती कार्यालय, १४ वा मजला, शाहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१ (संचालक)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- ८ नोव्हेंबर २०१९ (वैद्यकीय सल्लागार)
- ११ नोव्हेंबर २०१९ (संचालक)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जाहिरात क्र - 1 जाहिरात क्र - 2