10 वी उत्तीर्ण उमेदवारांना RBI मध्ये नोकरीची संधी – 870 पदे

RBI Bharti 2021

RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.


रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी – आणखी एक भरती प्रक्रिया

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावऑफिस अटेंडंट
 • पद संख्या – 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
 • फीस
  • SC/ST/PwBD/EXS – रु. 50/-
  • r OBC/EWS/General candidates – रु. 450/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • पे स्केल – १०,९४० रुपये ते २३,७०० रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
रिक्त पदांचा तपशील – RBI Vacancies 2021

RBI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/37KsEPw
परीक्षा पॅटर्न आणि पूर्ण सिल्याबस लिंक 
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3aLHqqT

RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत कायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे.

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी – आणखी एक भरती प्रक्रिया

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावकायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक
 • पद संख्या – 29 जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

RBI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/36YuWdr
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2ZGex9n

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

26 Comments
 1. Aher shrikant chagan says

  Police bharti nasik dist Driver vac For Ex Serviceman

 2. Dipali says

  Ata job sathi mans ahet pan job milat nhi tumhi sadhya Cha paristiti made ji garaj ahe tasa staff tumhi bagt ahe pan je non. Medical ahet tynch ky tyna job kute ahe tar plz tumhi tyncha hi vichar Kara Karan tyna hi tivdich garaj ahe job chi

 3. Dipali ovhal says

  Ata job sathi mans ahet pan job milat nhi tumhi sadhya Cha paristiti made ji garaj ahe tasa staff tumhi bagt ahe pan je non. Medical ahet tynch ky tyna job kute ahe tar plz tumhi tyncha hi vichar Kara Karan tyna hi tivdich garaj ahe job chi

 4. Akshata Dinesh Telgade says

  I am interested for this job

 5. Sushama says

  Only 10class pass na

 6. Ajay Deshmukh says

  I am interested for this job

 7. गजानन घंदारे says

  आपण जी जाहिराय पाठवता ती नवीन असते का विश्वास ठेवणाय सारखा

 8. Prajakta saste says

  Atta Form bharle tr pepar kdhi ahet.

 9. Narayan chaughule says

  Rbi surksh rakshk bharti sahti 22 year che apply karu shetat ka

 10. Anket Anil mare says

  exam kadhi asel…..?

 11. Nitin says

  Security Guard च्या post Ex-Serviceman साठी आहेत की, any 10th class pass candidate साठी available आहेत..please let me know!!

 12. गिरधर ढेरकर says

  वय मर्यादा कीती पाहीजे सर जी

 13. Kalpana says

  Job requirements

 14. Vilesh says

  वय मर्यादा आणि शिक्षण मर्यादा किती? सर जी

 15. Vilesh says

  वय मर्यादा आणि शिक्षण मर्यादा किती? सर जी

 16. Shrikant says

  Link open nahi hora

 17. Shilpa padghan says

  Fakt 10th pass na

 18. Payal says

  Link open hot nhiy

 19. Prajwal says

  Online form submit kasa karaycha

 20. Mukesh says

  sir, me online form bharla aahe.exam sathi me pune select kelay tr exam che details,kuthun bhetel….?

 21. Arti kolse says

  Sir mi form bharala aahe tar pariksha centre Pune nivadal aahe tar tya sambadhi mahiti kashi milel

 22. Sachin haku rathod says

  Sir mla jobs pa hi je

 23. Sachin haku rathod says

  Sir mla jobs I am handicap really sir ok my emi

 24. Varsha jumnake says

  Mi 1st year pass Ahe mala job chi garaj ahe pleas l have to job

 25. Sahil singh says

  I want do something on my life to be a successful man. That why I need a job.

 26. Jyoti s says

  Sir, link open hot naslyamule me form bharu shakle nahi, but mala form bhar -aycha aahe me bharu shakel ka me sadhya S. Y. B. Com class Chi exam det aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड