रयत शिक्षण संस्था, सातारा भरती २०१९

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2019


रयत शिक्षण संस्था, सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र शिक्षण संचालक पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ आहे.

जाहिरात 📝 अर्ज करा



Leave A Reply

Your email address will not be published.