रयत सेवक सहकारी बँक सातारा मध्ये “या” पदांची नवीन भरती जाहिरात; ऑफलाईन अर्ज करा | Rayat Sevak Co Op Bank Satara Bharti 2025

Rayat Sevak Bank Recruitment 2025

Rayat Sevak Co Op Bank Satara Bharti 2025

Rayat Sevak Bank Bharti 2025: Rayat Sevak Co Op Bank Satara is going to conducted new recruitment for the posts of “Compliance Officer, IT Head, IT Engineer”. There are total of 03 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is 10th of June 2025. For more details about Rayat Sevak Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

रयत सेवक सहकारी बँक सातारा अंतर्गत “कंप्लायन्स ऑफिसर/ऑडिट विभागप्रमुख, संगणक (आय.टी.) विभागप्रमुख, आयटी इंजिनिअर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावकंप्लायन्स ऑफिसर/ऑडिट विभागप्रमुख, संगणक (आय.टी.) विभागप्रमुख, आयटी इंजिनिअर
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रयत सेवक सहकारी बँक लि., ४५५/२/२०, फ पेठ, सदरबझार, सातारा – ४१५ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://rayatsevakbank.co.in/

Rayat Sevak Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कंप्लायन्स ऑफिसर/ऑडिट विभागप्रमुख 01
संगणक (आय.टी.) विभागप्रमुख 01
आयटी इंजिनिअर 01

Educational Qualification For Rayat Sevak Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंप्लायन्स ऑफिसर/ऑडिट विभागप्रमुख C.A./B.Com/M.Com. व GDC&A व समकक्ष यापैकी कोणतीही एक पदवी धारण केलेली असावी
संगणक (आय.टी.) विभागप्रमुख मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ कॉम्प्युटर / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/टेलिकम्युनिकेशन पदवी व पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण.
आयटी इंजिनिअर संगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेचा पूर्णवेळ पदव्युत्तर, पदवी, पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उदा. बी.ई., बी.सी.ए., बी.सी.एस, एम.सी.ए. किंवा सी.डॅक पी.जी. कोर्स, डी.आय.ई, डी.एम.ई

How To Apply For Rayat Sevak Bank Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For rayatsevakbank.co.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qst58
👉 अर्जाचा नमुना (कंप्लायन्स ऑफिसर/ऑडिट विभागप्रमुख)
https://shorturl.at/bF33v
👉 अर्जाचा नमुना (संगणक (आय.टी.) विभागप्रमुख) https://shorturl.at/sVlEt
👉 अर्जाचा नमुना (आयटी इंजिनिअर) https://shorturl.at/qaRH4
✅ अधिकृत वेबसाईट
https://rayatsevakbank.co.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pratiksha karmare says

    Mi 12th sci pass out aahe. Mi aatta degree la aahe. Mala tumchya ethe job milu shakato ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड