Rayat Sevak Co Op Bank Satara Bharti 2023 | रयत सेवक सहकारी बँक सातारा येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा
Rayat Sevak Co Op Bank Satara Bharti 2023
Rayat Sevak Co-Op Bank Satara Recruitment 2023 Details
Rayat Sevak Co-Op Bank Satara Bharti 2023: Applications are invited by Rayat Sevak Co-Op Bank Satara to fill various vacant “Chief Executive Officer, General Manager, Treasury Officer, IT Officer” Posts. Interested applicants apply before the last date. The last date of submission of application should be the 29th of March 2023. The official website of Rayat Sevak Co Op Bank Satara is rayatsevakbank.co.in. More details are given below:-
रयत सेवक सहकारी बँक सातारा येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, कोषागार अधिकारी, आयटी अधिकारी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, कोषागार अधिकारी, आयटी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सातारा
- वयोमर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 45 ते 58 वर्षे
- महाव्यवस्थापक – 35 ते 50 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा मुख्य कार्यालय, 523 ब, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय परीसर, सदरबाजार, कॅम्प, सातारा – 415 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – rayatsevakbank.co.in
Educational Qualification For Rayat Sevak Co Op Bank Satara Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Graduate with (a) CAIIB/DBF/ Diploma in Co-Operative business management or equivalent qualification; or (b) Chartered/ Cost Accountant; or (c) Post Graduate in any discipline
Experience: – Minimum 10 years experience in the Co-Operative banking sector and at least 8 years at the middle/ senior level in the banking sector with professional competence in all areas of banking. Should be meeting the ‘fit & proper’ criteria norms as prescribed by. The Bank reserves the right to relax or add any other requirement. |
महाव्यवस्थापक | Graduate / Post Graduate, CAIIB Preferable
Experience: Minimum 6 years experience at the middle/senior level in Banking Sector. The above conditions for the post of General Manager be relaxed at the option of the Board. |
कोषागार अधिकारी | MBA Finance/ Chartered Accountant/ C.F.A. or equivalent.
Experience – At least 5 years experience at the middle/senior level in the Banking sector. Investment exposure is essential. |
आयटी अधिकारी | BCA/MCA/ BE Computer science/ CCNA
Experience – 1) Minimum 2 years experience or Banks CBS development and maintenance. 2) Software Development experience or Networking Experience 3) Minimum 3 to 5 years Banking experience in IT sections. |
How To Apply For Rayat Sevak Co Op Bank Satara Jobs 2023
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023 आहे.
- त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Rayat Sevak Co Op Bank 2023 | rayatsevakbank.co.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/jksCK |
👉 अर्ज नमुना (मुख्य कार्यकारी अधिकारी) |
https://rb.gy/odlson |
👉 अर्ज नमुना (महाव्यवस्थापक) |
https://rb.gy/o1k0lp |
👉 अर्ज नमुना (कोषागार अधिकारी, आयटी अधिकारी) |
https://rb.gy/qj5dbz |
✅ अधिकृत वेबसाईट |
rayatsevakbank.co.in |
Mi 12th sci pass out aahe. Mi aatta degree la aahe. Mala tumchya ethe job milu shakato ka