Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रवी उदय को ऑप क्रेडिट सोसायटी भरती २०२०

Ravi Uday Co Op Credit Society Bharti 2020

रवी उदय को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गुळुंब, जि. सातारा येथे व्यवस्थापक, क्लार्क, दैनदिन ठेव प्रतिनिधी, आवर्त ठेव प्रतिनिधी पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, क्लार्क, दैनदिन ठेव प्रतिनिधी, आवर्त ठेव प्रतिनिधी
  • पद संख्या – २३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गुळुंब, जि. सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सि. स. नं. १८३६/ १, सत्र पंढपूर रोड, मेनरोड, अनिशा हाईटस्, शॉप नं. १, स्टेट बँकेसमोर, कोरेगाव, जि. सातारा
  • मुलाखतीची तारीख – २२ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HduRFo

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड