रत्नागिरी अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा! | Ratnagiri Job Fair 2025
Ratnagiri Rojgar Melava 2025
Ratnagiri Rojgar Melava 2025
Ratnagiri Job Fair 2025: Pandit Deendayal Upadhyay Rojgar Melava 2025 Advertisement is published now for various vacancies. A job fair named Pandit Deendayal Upadhyay Employment Fair is being organized in Ratnagiri for various positions. The fair will be held on September 27 at 10 AM in Patwardhan High School, organized by the District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center. The online fair date is September 27, 2025. Additionally, the Maharashtra government’s Department of Skill Development, Employment and Entrepreneurship is organizing the Namo Maharojgar Fair on October 8 at 10 AM at BKC (MMRDA) Ground No. 2, 3, and 4, near JSW in Bandra (East), Mumbai 400051. The date of the fair is October 8, 2025. Further details are as follows:-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Ratnagiri Rojgar Melava 2025: रत्नागिरी येथे विविध पदांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे.ऑनलाइन मेळाव्याची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे. तसेच महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नावीन्यता विभागामार्फत ८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता बीकेसी (एमएमआरडीए) मैदान क्र. २, ३ व ४, जी टेक्स्ट ब्लॉक, जेएसडब्ल्यूजवळ बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याची तारीख ८ ऑक्टोबर २०२५ आहे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Ratnagiri Rojgar Melava 2025: Pandit Deendayal Upadhyay Employment Fair for Women has been organized for the various post. There are a total of various vacancies are available to fill the posts. The place of employment for this job fair is Ratnagiri. Interested and eligible candidates can apply online. Eligible candidates register to the given link before the last. The Online job fair is on the 27th of September 2025. For more details on Ratnagiri Offline Rojgar Melava 2025, visit our website www.MahaBharti.in.
- रोजगार मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
- पदाचे नाव – Read PDF
- पदसंख्या – विविध जागा
- शैक्षणिक पात्रता – (Refer PDF)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – मुंबई
- जिल्हा – रत्नागिरी
- मेळाव्याचा पत्ता –
पटवर्धन हायस्कूलमध्ये (२७ सप्टेंबर २०२५)
बीकेसी (एमएमआरडीए) मैदान क्र. २, ३ व ४, जी टेक्स्ट ब्लॉक, जेएसडब्ल्यूजवळ बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ (८ ऑक्टोबर २०२५)
- मेळाव्याची तारीख – २७ सप्टेंबर २०२५ , ८ ऑक्टोबर २०२५
Ratnagiri Rojgar Melava 2025 Details | |
Job Fair Name | Pandit Dindayal Upadhyay Job |
Recruitment Name | Ratnagiri Rojgar Melava 2025 |
Name of Posts | Read PDF |
Total Vacancies | various vacancies |
How To Apply | Offline Registration |
Ratnagiri Rojgar Melava All Important Dates | |
Date of Job Fair | 27th of September 2025 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ratnagiri Rojgar Melava 2025 | |
???? जाहिरात | https://shorturl.at/bBU49 |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) च्या कामकाजाकरीता तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक नेमण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सचिव, आय. एम.सी. द्वारा शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था दापोली, मु. पो. जालगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी ४१५७१२ या संस्थेच्या पत्त्यावर ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे एम.बी. गवई, सचिव, आय.एम.सी ऑफ आयटीआय दापोली यांनी कळविले आहे.
या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३८ वर्ष असून शैक्षणिक अर्हता पदवीधर, एमसीआयटी, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी असणे आवश्यक आहे. किमान दोन वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव व ऑनलाईन कामकाज हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे. दरमहा १२ हजार रुपये मानधन देण्यात येईल. नियुक्तीचा कालावधी ११ महिने राहिल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल.
Table of Contents