राष्ट्रीय कृषि विकास योजना
Rashtriya Krishi Vikas Yojana
Rashtriya Krishi Vikas Yojana – राष्ट्रीय कृषि विकास योजना
अनुसुचित जाती / जमाती, महिला शेतकरी तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी कापूस आधारीत पिक पध्दतीस चालना देऊन कापसाच्या देशी वाणांची अतिघण लागवडीची प्रात्यक्षिके या योजनेंतर्गत आयोजित केली जातात. यासाठी दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हातभार असतो. तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.
- योजनेची प्रमुख अट : लाभार्थीकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्र : जमिनीचा 7/12 व 8अ उतारा, जातीचा दाखला.
- लाभाचे स्वरुप असे : प्रति हेक्टरसाठी जास्तीत जास्त 9,000 /- रुपये.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी.
राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
- स्वत: ची शेतजमीन असलेला शेतकरी असावा.
- शेतकऱ्याकडे पशुधन असावे.
- गाव शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील असावे.
Table of Contents