राष्ट्रवादी नोकरी महोत्सव २०२०
Rashtrawadi Naukri Mahotsav 2020
Rashtrawadi Naukri Mahotsav 2020 – कोरोना व्हायरसमुळे अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी गेले आहेत. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे. मन्युष्यबळ उपलब्ध होत नसल्याने उद्योगधंदे सुरु करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मनुष्यबळ तयार व्हावे, म्हणून राष्ट्रवादीकडून इच्छुकांसाठी ‘ऑनलइन नोकरी महोत्सव’ होणार आहे. याची पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी नोकरी महोत्सव २०२० – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले. आता लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सवलत दिले आहे. मात्र, अनेक कामगार गावी गेले आहेत. उद्योग पुर्ण क्षमतेने सुरु करण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जूनला वर्धापनदिन आहे. यानिमित्त ‘ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे’ होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने हा ऑनलाईन नोकरी महोत्सव होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. इच्छुकांना नाव नोंदणीसाठी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. फेसबुकवर माहिती देणारी ही पोस्ट राष्ट्रवादीच्या वॉलवरुन १६ जणांनी शेअर केली आहे यावर काही प्रतिक्रीयाही आल्या आहेत.
Rojgar Melava Mule barech Mulana
Kam Milel.. Tyana ek kam krnachi sandhi Milel.. Jr as hot Asel Tr Mazha Kdun NCP LA Manapasun Abhar… ????????????
12 pass female kahi job ahe ka new mumbai madhe
जर तुम्हाला.. सर्वांना.. वाटत आहे.. नोकरी मिळावी महाराष्ट्रातील मुला-मुलींना.. तर एक गट बनवा त्या त्या ???त्यांची शिक्षणामध्ये प्रगती आहे.. त्यांच्यासाठी तो गट निवडा.. ज्यांना पोलीस आर्मी फॉरेस्ट गार्ड फायर ब्रिगेड.. अशी मुले मुली आहेत ज्यांना यांची सेवा करता येईल. देशासाठी.. अहो बरेच बेरोजगार आहेत स्व.. ईच्छेनेतयार आहेत भरतीसाठी की… आम्हाला घ्या.. तुम्हाला माहीत नाही हा उपक्रम राबवला र बर्याच घटनांना आळा घालता येईल.. फक्त स्व…
ईच्छेने
Kuthe rahata
Mla pn job milu shakel kan Mala nitant garaj ahe jobchi. Pls