RARIMCH नागपूर भरती २०१९
RARIMCH Nagpur Recruitment 2019
आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – १६ ऑक्टोबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था आई व बाल आरोग्य घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४०००९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App