RARIMCH नागपूर भरती २०१९

RARIMCH Nagpur Bharti 2019


प्रादेशिक आयुर्वेदिक मातृ व बाल आरोग्य, संशोधन संस्था नागपूर येथे सिनिअर रिसर्च फेलो पदाच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट  २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमाल ३५ वर्षे असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेदिक मातृ व बाल आरोग्य, संशोधन संस्था घरकुल परिसर जवळ, एन.आय.टी. कॉम्पलेक्स, नंदनवन, नागपूर-०९
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट  २०१९
  • आवश्यक कागदपत्र – अर्जदारांनी बायोडटा, मूळप्रत प्रमाणपत्रांसहित, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी झेरोक्स कॉपी, २ पासपोर्ट फोटो कॉपी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे  :४४३ जागा - SBI भरती २०२० | नाशिक महानगरपालिका भरती २०२० | डेटा एंट्री ऑपरेटर - पुणे महानगरपालिका भरती २०२०  ।  आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२०