RARIMCH नागपूर भरती २०१९
RARIMCH Nagpur Bharti 2019
प्रादेशिक आयुर्वेदिक मातृ व बाल आरोग्य, संशोधन संस्था नागपूर येथे सिनिअर रिसर्च फेलो पदाच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमाल ३५ वर्षे असावे.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नागपूर
- मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेदिक मातृ व बाल आरोग्य, संशोधन संस्था घरकुल परिसर जवळ, एन.आय.टी. कॉम्पलेक्स, नंदनवन, नागपूर-०९
- मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९
- आवश्यक कागदपत्र – अर्जदारांनी बायोडटा, मूळप्रत प्रमाणपत्रांसहित, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी झेरोक्स कॉपी, २ पासपोर्ट फोटो कॉपी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App