Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रावसाहेब पाटील दानवे महाविद्यालय जालना भरती २०२०

Raosaheb Patil Danve Mahavidyalaya Jalna Bharti 2020

Raosaheb Patil Danve Mahavidyalaya Jalna Bharti 2020 : रावसाहेब पाटील दानवे महाविद्यालय जालना येथे उपप्राचार्य, ग्रंथपाल, शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव उपप्राचार्य, ग्रंथपाल, शिक्षक, सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – काशी विश्वेश्वर सेवाभावी संस्था रावसाहेब पाटील दानवे महाविद्यालया, वाकुलानी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना – ४३१२०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड