आधार बँकेला जोडले अन् मिळाला ५० हजारांचा लाभ, राज्यसरकारची शेतकऱ्यांना भेट!

rajya sarkar benefits aadhar link

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. ही एकूण रक्कम ४६ कोटी ७० लाख रुपये असून, सर्वाधिक ८२९ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. सर्वाधिक शेतकरी जिल्हा शेतकरी संख्या रक्कम लाखांत ठाणे १४ ६.५६ पालघर १० ३.९३ राज्य सरकारने २०१९ मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बैंक खाते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, ऑगस्टअखेर ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याचे आढळल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता, त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली होती. rajya sarkar benefits aadhar link 

 

Screenshot

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड