राज्य मराठी विकास संस्था भरती २०१९

Rajya Marathi Vikas Sanstha Bharti 2019

राज्य मराठी विकास संस्था येथे विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदांची नावे – संगणक अधिकारी, प्रकल्प सह-व्यवस्थापक, सहल-पर्यटन संयोजक, सहायक ग्रंथपाल, बृहन्महाराष्ट्र अधिकारी,  प्रशिक्षण सहायक, आस्थापना सहायक, विभागीय समन्वयक, शिपाई, ग्रंथपाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !