राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह यवतमाळ भरती 2020

Rajlaxmi Multistate Credit Co Operative Yavatmal Bharti 2020


राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह यवतमाळ येथे सहाय्यक अधिकारीलिपिक पदाच्या कंत्राटी पद्धतीने एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव सहाय्यक अधीकारी व लिपिक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • मुलाखतीचे ठिकाण – राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. यवतमाळ१ला मजला, भावनशिंग टावर म्हाडा कॉलोनी, रतनलाल प्लॉट अकोला,-४४४००५
  • मुलाखतीची तारीख – ८ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rajlaxmimultistate.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3binKZV
अधिकृत वेबसाईट : http://www.rajlaxmimultistate.com/english/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड