Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी यवतमाळ भरती २०२०

Rajlaxmi Multi State Credit Society Yavatmal Bharti 2020

राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी यवतमाळ येथे विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:00 ते ३:00 वाजेपर्यंत मुलाखतीला हजर राहावे.

  • पदाचे नाव–शाखाधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक.
  • पद संख्या– १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता– पदवीधर
  • नोकरी ठिकाण– यवतमाळ
  • मुलाखतीचा पत्ता– राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी लि. यवतमाळ, राजलक्ष्मी हाईटस, संकट मोचन रोड, मुख्यालय यवतमाळ ४४५००१
  • मुलाखतीची तारीख – १८ जानेवारी २०२० आहे.    

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड