राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी यवतमाळ भरती २०२०
Rajlaxmi Multi State Credit Society Yavatmal Bharti 2020
राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी यवतमाळ येथे विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:00 ते ३:00 वाजेपर्यंत मुलाखतीला हजर राहावे.
- पदाचे नाव–शाखाधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक.
- पद संख्या– १२ जागा
- शैक्षणिक पात्रता– पदवीधर
- नोकरी ठिकाण– यवतमाळ
- मुलाखतीचा पत्ता– राजलक्षमी मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी लि. यवतमाळ, राजलक्ष्मी हाईटस, संकट मोचन रोड, मुख्यालय यवतमाळ ४४५००१
- मुलाखतीची तारीख – १८ जानेवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|