Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळ भरती २०१९

Rajlaxmi Multi State Credit Co Operative Society Yavatmal Bharti 2019

राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळ येथे कर्ज अधिकारी, सहाय्यक कर्ज वसुली अधिकारी, लेखी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक पदांच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कर्ज अधिकारी, सहाय्यक कर्ज वसुली अधिकारी, लेखी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक
  • पदसंख्या – १३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा
    • लिपिक पदाकरिता – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • उर्वरित पदांकरिता – उमेदवारांचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, राजलक्ष्मी हाईट, संकटमोचन रोड, मुख्यालय, यवतमाळ
  • मुलाखतीची तारीख – २३ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड