राजीव गांधी स्कूल नाशिक भरती 2020
Rajiv Gandhi School Nashik Bharti 2020
Rajiv Gandhi School Nashik Bharti 2020 : राजीव गांधी स्कूल नाशिक येथे उपप्राचार्य, शिक्षक, लेखापाल, लिपिक, परिचर, ड्राइव्हर, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकून २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – उपप्राचार्य, शिक्षक, लेखापाल, लिपिक, परिचर, ड्राइव्हर, रिसेप्शनिस्ट
- पद संख्या – २८ जागा
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी स्कूल ,सटाणा रस्ता, जवळ चिंतामणी गणेश मंदिर दाभाडी, ता. माळेगाव, जि. नाशिक – ४२३१०५
- मुलाखतीची तारीख – २१ मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Rajiv Gandhi School Nashik Recruitment 2020 |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
What a post