Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजे छत्रपती मार्शल आर्ट्स स्कूल धुळे भरती २०१९

Raje Chhatrapati Martial Arts School Dhule Bharti 2019

राजे छत्रपती मार्शल आर्ट्स स्कूल, पिंपळनेर धुळे येथे उपशिक्षक पदाच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपशिक्षक
  • पदसंख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपळनेर, धुळे महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राजे छत्रपती मार्शल आर्ट्स स्कूल पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
  • मुलाखतीची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९ सकळी ११.०० वाजता

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड