राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये ५७ पदांची भरती सुरु

Rajasthani Multistate Bharti 2020


Rajasthani Multistate Bharti 2020: राजस्थानी मल्टीस्टेट परळी (वैजनाथ) येथे सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी, सहायक सरव्यवस्थापक, रिजनल मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, शाखा व्यवस्थापक, पिग्मी एजन्ट, स्विस सहायक, PRO, फिल्ड एक्सिकेटीव्ह पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२० आहे

 • पदाचे नाव – सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी, सहायक सरव्यवस्थापक, रिजनल मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, शाखा व्यवस्थापक, पिग्मी एजन्ट, स्विस सहायक, PRO, फिल्ड एक्सिकेटीव्ह
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
 • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल [email protected]
 • नोकरी ठिकाण -परळी(वै)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२० आहे

जाहिरात

अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

3 Comments
 1. Suraj sanjay jadhav says

  Job parmanent aahy ka sir

 2. Nandini Shende says

  Konta deploma hava ahe 12th class cha chalel ka? 82.64 percentage ahet ok

  1. MahaBharti says

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड